OpenStreetMap logo OpenStreetMap

Changeset When Comment
138115328 over 2 years ago

Living street च्या विकी मध्ये दिलेल्या वर्णनानुसार हे मला योग्य वाटलं म्हणून त्यांना तसं टॅग केलं आहे. हा एक खाजगी मार्ग आहे ज्याच्या दोन्ही बाजूला बंगले आहेत आणि त्यावर लोक आपली वाहने पण लावतात.

137364722 over 2 years ago

नमस्कार संतोष

नंदनवन सोसायटीत प्रवेश करायला इथून खरच एक दार आहे का ? तुम्ही स्वतः ते पाहिले आहे का ?

138088604 over 2 years ago

नमस्कार मंगेश

“as per reality” म्हणजे नेमकं काय केलं ते समजत नाही. त्यामुळे शक्यतो बदलसंचाच्या वर्णनात केलेले बदल समजतील अशी माहिती लिहा ही विनंती.

135510317 over 2 years ago

इथे सुधारले.
changeset/135526320

(मी सहसा जे नाव तिथल्या फळ्यावर/पाटीवर लिहिलेले असते ते name टॅग मध्ये जोडतो आणि इतर भाषातील मग name:mr व name:en मध्ये जोडतो. मला माहीत आहे की osm India च्या विचारांनुसार name टॅग मध्ये इंग्रजी नाव अपेक्षित आहे, पण मला ही पद्धत जास्त योग्य वाटते.)

134448438 over 2 years ago

धन्यवाद चिन्मय :)
रस्त्याचा आकार पण बदलला गेला होता. पण तो मी स्वतः सुधारेन.

134448438 over 2 years ago

Same for this way/1152420299/history

134448438 over 2 years ago

Hello

May I know reason to modify below way?
I had created it just weeks ago based on personal survey.
way/1150733219

134201460 over 2 years ago

आता बरोबर आहे. धन्यवाद :)

134201460 over 2 years ago

धन्यवाद. पण नवीन जोडलेल्या कॅमेराची माहिती जुन्या काढून टाकलेल्या कॅमेरासोबत जुळत नाहीये.

नवीन : node/10770004503

जुने : node/10609340208/history

तेवढं सुधारलं तर काम पुर्ण होईल :)

आणि हो “camera was placed in between of road” ह्यात काही चुकीचं नाहीये. कारण हे कॅमेरे एका आडव्या खांबावर बसवलेले असतात जो कधीकधी पुर्ण रस्त्यांची रुंदी व्यापू शकतो. त्यामुळे कॅमेरा हा रस्त्याच्या रुंदीत कुठे ही असू शकतो, हे लक्षात घाय :)

134201460 over 2 years ago

तुम्ही जो streetview वापरता तो कोणत्या संकेतस्थळावर बघायला मिळू शकतो का? असेल तर कृपया मला त्याची दुवा पाठवा.

134201460 over 2 years ago

तुम्ही कोणता streetview वापरता व त्यातील फोटो कधीचे आहे मला माहीत नाही. मी मात्र ह्या परिसरात राहतो व हे कॅमेरे मी अलिकडेच (गेल्या एक दीड महिन्यात) स्वतः प्रत्यक्षात बघून जोडले होते. तुम्हाला जर खात्री असेल की तुमची माहिती माझ्या माहितीपेक्षा जास्त नवीन आहे व अचूक आहे, तर आपण तुम्ही केलेले बदल तसेच ठेऊ शकतो. पण जर तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत नसेल तर कॅमेऱ्यांची माहिती मी सांगितल्याप्रमाणे पूर्वस्थितीवर उलटावा, ही विनंती.

134201460 over 2 years ago

तुम्ही मागाशी जो कॅमेरा काढून टाकला तो इथे होता (अक्षत हॉटेल जवळ) - osm.org/#map=18/18.58836/73.78462

आता जो तुम्ही जोडला आहे तो इथे आहे (merazo हॉटेल जवळ) -
osm.org/#map=18/18.58860/73.77963

हे दोन वेगळे ठिकाण आहे.

कृपया काढून टाकलेला कॅमेरा योग्य ठिकाणी परत जोडा.

134201460 over 2 years ago

नमस्कार

आपण हा कॅमेरा काढून टाकला आहे?
node/10609340208/history

ह्याचे कारण काय ते सांगू शकता का?

134002112 over 2 years ago

Hello

Could you please limit your changesets to smaller areas? So that it becomes easier to review them.

Thanks.

133504289 almost 3 years ago

Hello

The DAV public school already exist here (way/210343962#map=18/18.55997/73.80393).

You have added a duplicate node for the same school here. (node/10724982877)

Can you please tell the reason for doing so?
Also I’ve observed that you and a few others are adding lot of schools to OSM in Pune. Is this some organised effort to add schools? If yes can you provide contact details of who is leading this activity?

Thanks.

133442955 almost 3 years ago

नमस्कार अभिषेक,

osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात नवीन ठिकाणे osm वर जोडत आहात हे पाहून मला आनंद होत आहे.

osm वर बऱ्याच गोष्टींना मराठी नाव जोडले नाही आहे. osm वर एकूण जगभरात फक्त १४,५३१ मराठी नावे (name:mr हे टॅग वापरलेले) आहे. https://taginfo.openstreetmap.org/keys/name:mr#overview
हा आकडा वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे.

ह्या बाबतीत एक विनंती आहे. तुम्ही जिथे कुठे osm वर एखादया वस्तूला नाव जोडाल (`name` टॅग वापरुन) त्याच वेळी तिथे `name:mr` हे टॅग वापरुन मराठी नाव पण जोडू शकता का? उदा., इथे तुम्ही जोडलेल्या "name=Hanuman Temple" ह्या गाठीला, "name:mr=हनुमान मंदिर" असं जोडू शकता.

धन्यवाद.

132926501 almost 3 years ago

Hello,

Why are you changing small pieces of roads across various states in 1 single changeset? It becomes very difficult to review such changes. Please can you limit you changesets to smaller areas?
I’m waiting for your response.

Thanks.

132478443 almost 3 years ago

जास्त चांगला नकाशा.

https://twitter.com/punerispeaks/status/1625038867727515650?s=61&t=cbze0705vDPxuUUgQvEbLQ

132478443 almost 3 years ago

अच्छा. ह्यांच्या नकाशात पण तसंच दाखवलं आहे बहुतेक, पण ते स्पष्ट वाटत नाहीये. शाळेतल्या मुलाने MS paintbrush मध्ये तयार केलेला नकाशा वाटत आहे. Lol

132478443 almost 3 years ago

चिन्मय, गेले २ दिवस सेनापती बापट मार्गावरून औंधकडे येताना मला पुणे विद्यापीठ वर्तुळापासून औंधकडे थेट न येता, अभिमानश्री सोसायटीतून बाणेर मार्गे यावं लागलं. हे रात्री अनुभवलं. दिवसभर देखील हे वळण (पुणे विद्यापीठ वर्तुळ) बंद असतं का ते मला माहीत नाही.