warkaree's Comments
| Changeset | When | Comment |
|---|---|---|
| 125767379 | 8 months ago | i updated the fixme on that node for now. i dont know how, and dont have the time to add in wiki for shop=paan or cuisine=paan etc. so skipping that for now. |
| 125767379 | 8 months ago | No. It’s a *paan* shop. Paan is a local word, literally meaning leaf. It’s something we eat after lunch/dinner occasionally to help in digestion. You can refer these links to understand it - https://www.britannica.com/topic/paan and visually see it here https://m.youtube.com/watch?v=PFabt41KMkQ |
| 152571018 | over 1 year ago | ह्या (way/253976054) मार्गाच्या आवृत्ती #9 मध्ये असलेले टॅग तुमच्या कडून काढून टाकण्यात आले आहे. ह्याचे कारण काय? काढून टाकलेले टॅग खालील प्रमाणे आहेत -
|
| 133003272 | about 2 years ago | नमस्कार तन्वी,
|
| 139604284 | over 2 years ago | आणि तुम्ही हे बदल स्थानिक ज्ञानाच्या आधारावर केले असतील, तर तुम्ही iD संपादकात बदलसंच चढवताना/अपलोड करताना, तिथे "source" नावाच्या डब्ब्यात "local knowledge"/"स्थानिक ज्ञान" असं काहीतरी लिहू शकता. |
| 139604284 | over 2 years ago | नमस्कार, १. "i am local person of this area and i know this area very well" ह्यातून बदलसंचाबद्दल काही महत्त्वाची माहिती मिळत नाही. कृपया बदलसंच म्हणजे काय आणि ते कसे लिहावे हे इथे पाहा. osm.wiki/Good_changeset_comments २. बदलसंच स्थानिक परिसरापुरता मर्यादित ठेवा. तुमचा बदलसंच हा पुणे ते सातारा/पाटण इतका मोठा परिसर व्यापत आहे. |
| 139263153 | over 2 years ago | नमस्कार,
|
| 134850579 | over 2 years ago | नमस्कार इथे rosewood नावाचे एक हॉटेल आधीच जोडले असताना तुम्ही त्याच नावाचे अजून एक जोडले आहे. अश्या गोष्टी होऊ नये ह्याची काळजी घ्या, ही विनंती. सध्या, मी तुम्ही जोडलेल्या गाठीची माहिती अस्तित्वात असलेल्या गाठीत विलिन करून तुमची गाठ खोडून टाकत आहे. |
| 137398802 | over 2 years ago | नमस्कार, इथल्या मार्गांतून service=driveway का खोडून टाकण्यात आले आहे ते सांगू शकता का? |
| 138644627 | over 2 years ago | नमस्कार, ह्याबद्दल उत्तर मिळेल का? |
| 138644457 | over 2 years ago | धन्यवाद! :) |
| 138644457 | over 2 years ago | हो. रस्त्याचे काम चालू आहे. ह्या चौकात वळण घेता येत नाही. कृपया आपले बदल पूर्ववत करा ही विनंती. त्याच प्रमाणे भविष्यात बदल करण्यापूर्वी अलीकडे केलेले बदलसंच तपासून आपण करत असलेलो बदल हे योग्य आहेत की नाही ह्याची पुष्टी करूनच बदल करावे ही विनंती. |
| 138644457 | over 2 years ago | नमस्कार, उत्कर्ष चौकात काम चालू असल्याने इथे रस्त्यांची जोडणी तुटली आहे माझ्या माहितीनुसार. आपण हे रस्ते परत जोडले आहे तर ह्यासाठी आपला माहिती स्त्रोत काय आहे? |
| 138644627 | over 2 years ago | नमस्कार, हा रस्ता नक्की बंद झाला आहे का? आपण ह्याला highway=construction असे टॅग दिले आहे, ह्या माहितीचे स्त्रोत काय आहे? मी परवाच ह्या रस्त्याने गेलो होतो तेव्हा हा चालू होता.. |
| 138362913 | over 2 years ago | ठीक आहे. एक विनंती आहे की बदलसंचांचे वर्णन शक्य तितके स्पष्ट लिहा जेणेकरुन नेमके काय बदल केले हे समजायला सोपे जाईल. |
| 138362913 | over 2 years ago | नमस्कार
"modelled connectors as per barrier" म्हणजे नेमके काय केले ते कृपया सांगू शकता का? |
| 138285960 | over 2 years ago | overpass turbo wizard query : type:way and highway=* and name=*! and name:mr=*! and alt_name=* and alt_name:mr=* |
| 138112831 | over 2 years ago | इथे दिल्याप्रमाणे, highway=trunk#How_to_map, NH48 हे “ref” मध्ये येणार आणि रस्त्याचे नाव हे “name” मध्ये. आणि रस्त्याचे प्रचलित नाव हे “name” मध्ये असणे योग्य आहे. जर अनेक नावे असतील तर त्यातले एक “name” मध्ये आणि इतर नावे “alt_name” मध्ये टाकू शकतो. |
| 138112831 | over 2 years ago | नमस्कार, तुम्ही ह्या मार्गाचे (way/108095095) name आणि name:mr हे alt_name प्रकारात का हलवले आहे? |