warkaree's Comments
| Changeset | When | Comment |
|---|---|---|
| 138115328 | over 2 years ago | Living street च्या विकी मध्ये दिलेल्या वर्णनानुसार हे मला योग्य वाटलं म्हणून त्यांना तसं टॅग केलं आहे. हा एक खाजगी मार्ग आहे ज्याच्या दोन्ही बाजूला बंगले आहेत आणि त्यावर लोक आपली वाहने पण लावतात. |
| 137364722 | over 2 years ago | नमस्कार संतोष नंदनवन सोसायटीत प्रवेश करायला इथून खरच एक दार आहे का ? तुम्ही स्वतः ते पाहिले आहे का ? |
| 138088604 | over 2 years ago | नमस्कार मंगेश “as per reality” म्हणजे नेमकं काय केलं ते समजत नाही. त्यामुळे शक्यतो बदलसंचाच्या वर्णनात केलेले बदल समजतील अशी माहिती लिहा ही विनंती. |
| 135510317 | over 2 years ago | इथे सुधारले.
(मी सहसा जे नाव तिथल्या फळ्यावर/पाटीवर लिहिलेले असते ते name टॅग मध्ये जोडतो आणि इतर भाषातील मग name:mr व name:en मध्ये जोडतो. मला माहीत आहे की osm India च्या विचारांनुसार name टॅग मध्ये इंग्रजी नाव अपेक्षित आहे, पण मला ही पद्धत जास्त योग्य वाटते.) |
| 134448438 | over 2 years ago | धन्यवाद चिन्मय :)
|
| 134448438 | over 2 years ago | Same for this way/1152420299/history |
| 134448438 | over 2 years ago | Hello May I know reason to modify below way?
|
| 134201460 | over 2 years ago | आता बरोबर आहे. धन्यवाद :) |
| 134201460 | over 2 years ago | धन्यवाद. पण नवीन जोडलेल्या कॅमेराची माहिती जुन्या काढून टाकलेल्या कॅमेरासोबत जुळत नाहीये. नवीन : node/10770004503 जुने : node/10609340208/history तेवढं सुधारलं तर काम पुर्ण होईल :) आणि हो “camera was placed in between of road” ह्यात काही चुकीचं नाहीये. कारण हे कॅमेरे एका आडव्या खांबावर बसवलेले असतात जो कधीकधी पुर्ण रस्त्यांची रुंदी व्यापू शकतो. त्यामुळे कॅमेरा हा रस्त्याच्या रुंदीत कुठे ही असू शकतो, हे लक्षात घाय :) |
| 134201460 | over 2 years ago | तुम्ही जो streetview वापरता तो कोणत्या संकेतस्थळावर बघायला मिळू शकतो का? असेल तर कृपया मला त्याची दुवा पाठवा. |
| 134201460 | over 2 years ago | तुम्ही कोणता streetview वापरता व त्यातील फोटो कधीचे आहे मला माहीत नाही. मी मात्र ह्या परिसरात राहतो व हे कॅमेरे मी अलिकडेच (गेल्या एक दीड महिन्यात) स्वतः प्रत्यक्षात बघून जोडले होते. तुम्हाला जर खात्री असेल की तुमची माहिती माझ्या माहितीपेक्षा जास्त नवीन आहे व अचूक आहे, तर आपण तुम्ही केलेले बदल तसेच ठेऊ शकतो. पण जर तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत नसेल तर कॅमेऱ्यांची माहिती मी सांगितल्याप्रमाणे पूर्वस्थितीवर उलटावा, ही विनंती. |
| 134201460 | over 2 years ago | तुम्ही मागाशी जो कॅमेरा काढून टाकला तो इथे होता (अक्षत हॉटेल जवळ) - osm.org/#map=18/18.58836/73.78462 आता जो तुम्ही जोडला आहे तो इथे आहे (merazo हॉटेल जवळ) -
हे दोन वेगळे ठिकाण आहे. कृपया काढून टाकलेला कॅमेरा योग्य ठिकाणी परत जोडा. |
| 134201460 | over 2 years ago | नमस्कार आपण हा कॅमेरा काढून टाकला आहे?
ह्याचे कारण काय ते सांगू शकता का? |
| 134002112 | over 2 years ago | Hello Could you please limit your changesets to smaller areas? So that it becomes easier to review them. Thanks. |
| 133504289 | almost 3 years ago | Hello The DAV public school already exist here (way/210343962#map=18/18.55997/73.80393). You have added a duplicate node for the same school here. (node/10724982877) Can you please tell the reason for doing so?
Thanks. |
| 133442955 | almost 3 years ago | नमस्कार अभिषेक, osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात नवीन ठिकाणे osm वर जोडत आहात हे पाहून मला आनंद होत आहे. osm वर बऱ्याच गोष्टींना मराठी नाव जोडले नाही आहे. osm वर एकूण जगभरात फक्त १४,५३१ मराठी नावे (name:mr हे टॅग वापरलेले) आहे. https://taginfo.openstreetmap.org/keys/name:mr#overview
ह्या बाबतीत एक विनंती आहे. तुम्ही जिथे कुठे osm वर एखादया वस्तूला नाव जोडाल (`name` टॅग वापरुन) त्याच वेळी तिथे `name:mr` हे टॅग वापरुन मराठी नाव पण जोडू शकता का? उदा., इथे तुम्ही जोडलेल्या "name=Hanuman Temple" ह्या गाठीला, "name:mr=हनुमान मंदिर" असं जोडू शकता. धन्यवाद. |
| 132926501 | almost 3 years ago | Hello, Why are you changing small pieces of roads across various states in 1 single changeset? It becomes very difficult to review such changes. Please can you limit you changesets to smaller areas?
Thanks. |
| 132478443 | almost 3 years ago | जास्त चांगला नकाशा. https://twitter.com/punerispeaks/status/1625038867727515650?s=61&t=cbze0705vDPxuUUgQvEbLQ |
| 132478443 | almost 3 years ago | अच्छा. ह्यांच्या नकाशात पण तसंच दाखवलं आहे बहुतेक, पण ते स्पष्ट वाटत नाहीये. शाळेतल्या मुलाने MS paintbrush मध्ये तयार केलेला नकाशा वाटत आहे. Lol |
| 132478443 | almost 3 years ago | चिन्मय, गेले २ दिवस सेनापती बापट मार्गावरून औंधकडे येताना मला पुणे विद्यापीठ वर्तुळापासून औंधकडे थेट न येता, अभिमानश्री सोसायटीतून बाणेर मार्गे यावं लागलं. हे रात्री अनुभवलं. दिवसभर देखील हे वळण (पुणे विद्यापीठ वर्तुळ) बंद असतं का ते मला माहीत नाही. |